आडेली जिल्हा परिषद ठाकरे सेना तर आडेली पं. स. व वायंगणी प. स. महायुती कडे 

आडेली जिल्हा परिषद ठाकरे सेना तर आडेली पं. स. व वायंगणी प. स. महायुती कडे

*वेंगुर्ले : दाजी नाईक* 

 

निवडणुक निकाल वेंगुर्ले : आडेली जिल्हा परिषद मध्ये ठाकरे सेनेचे विजय नाईक विजयी तर महायुतीचे आडेली पंचायत समिती नितीन मांजरेकर विजयी आणि वायंगणी प. स. मध्ये शितल राऊत विजयी झाले.

 

 

*जिल्हापरिषद आडेली*

विजय नाईक विजयी

 

विजय नाईक 4500

 

सखाराम सारंग 227

 

समिधा नाईक 4114

 

 

 

 

*आडेली पंचायत समिती*

नितीन मांजरेकर विजयी

 

नितीन मांजरेकर 1832

 

नित्यानंद शहनाई 1216

 

जनार्दन कुडाळकर 1611

 

 

 

*वायंगणी पंचायत समिती*

शितल राऊत विजयी

 

शितल राऊत 2384

 

रूतिका माडकर १७१४


म्हापण जिल्हा परिषद सह म्हापण पं. स. व परुळे प. स. महायुती कडे

वेंगुर्ले : दाजी नाईक

 

निवडणुक निकाल वेंगुर्ले : म्हापण जिल्हा परिषद विजयी तर महायुतीचे म्हापण पंचायत समिती विष्णू उर्फ आपी फणसेकर विजयी आणि परुळे प. स. मध्ये सचिन देसाई विजयी झाले.

 

 

*जिल्हापरिषद म्हापण*

यज्ञा साळगावकर विजयी

 

यज्ञा साळगावकर 3756

 

वंदना किनळेकर 3734

 

प्रतीक्षा पाटकर 922

 

 

 

 

*म्हापण पंचायत समिती*

विष्णू उर्फ आपी फणसेकर विजयी

 

आपी फणसेकर 1714

अशोक पाटकर 675

निकीत राऊळ 1545

 

 

 

*परुळे पंचायत समिती*

सचिन देसाई विजयी

 

संकेत केळुस्कर 47

वासुदेव माधव 219

घनश्याम(निलेश)सामंत 2053

सचिन देसाई 2184