लांजा ब्रेकिंग : चक्क लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गावर वाहू लागले वहाळाच्या पुराचे पाणी

 

लांजा | प्रतिनिधी : लांजा शहरात एसटी डेपो नजिक वहाळाच्या पुराचे पाणी मुंबई गोवा महामार्गावर

फुगीचा पक्ष्याला आलेल्या प्रचंड पुरामुळे पाणी लागले महामार्गावरून वाहू

प्रचंड पाण्यामुळे काही काळ मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प
तुफानी पर्जन्यवृष्टीमुळे फुगीचा पर्याला आला प्रचंड पूर