टीम इंडियाचा दणदणीत विजयासह Super 85 मध्ये प्रवेश निश्चित
पाकिस्तानचा मार्ग मात्र खडतर
कोलंबो : भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप लढतीत भारतीय संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून करीत विजयी परंपरा कायम राखली.
या विजयासह भारताने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवत Super 85 मधील आपली जागा पक्की केली आहे.












