श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी देवाची पालखीचे गावखडी श्री स्वामी समर्थ मठात पालखीचे आगमन

गावखडी /वार्ताहर:
श्री क्षेत्र अक्कलकोट येथुन श्री स्वामी देवांची पालखी परिक्रमा – मुळ पादुका श्री क्षेत्र श्री स्वामी समर्थ मठ गांवखडी येथे बुधवार दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९-०० वाजता येणार आहेत. दर्शनाची वेळ स.०९-३० ते दु.०३-३० पर्यंत आहे. दुपारी १२-०० वा. श्री स्वामी देवांना नैवेद्य अर्पण करून महाआरती होतील. त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल उपस्थित राहून या पालखीसोहळ्यामधे सहभाग होऊन श्री स्वामी देवांचे दर्शन ,
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मठ गांवखडी व श्री स्वामी समर्थ दिगंबर चँरिटेबल ट्रस्ट यांनी अथक परिश्रम घेतले