चिपळूण पंचायत समिती मुख्य पाक्षप्रतोदपदी संदेश बापू मनोहर आयरे

विनोद झगडे यांची गटनेता पदी निवड

रत्नागिरी | प्रतिनिधी 

शिवसेना चिपळूण पंचायत समिती मुख्य पाक्षप्रतोद पदी शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य श्री संदेश बापू मनोहर आयरे यांची निवड. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या कडून पक्ष बैठकीत रत्नागिरी येथे जाहीर घोषणा तसेच विनोद झगडे यांची गटनेता पदी निवड करण्यात आली