रत्नागिरी । प्रतिनिधी
रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या येथील एकावर जिवघेणा वार झाल्याची घटना समोर येत आहे
ही घटना मिरकरवाडा येथे घडली आहे
व्यवसायाने मच्छीमार असलेल्या ग्रामस्थावर हा वार झाल्याची समजत आहे
जयेंद्र नार्वेकर वय ६० असे जखमीचे नाव आहे
याला चार दिवसांपूर्वी शिमगोत्सवात रांगोळीवरून आलेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे समजते
यामुळे शहरात खळबळ उडाली असून जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे












