


रत्नागिरी | प्रतिनिधी : बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) तयर झाले आहे. 1 ऑगस्ट ला संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्या नंतर,पुढील २४ तासांत Gangetic WestBengalओलांडण्याची शक्यता आहे.
यामुळेच महाराष्ट्रासह पुढील ४,५ दिवस रत्नागिरीत मुसळधार पावसाची शक्यता आहे












