गावखडी/वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.1एप्रिल 2026 रोजी स.7वा श्री स्वामी समर्थांची पुजा,स.9वा.अभिषेक, दु.12वा पालखी प्रदर्शिणा, दु12.30वा.आरती ,दु.1वा.महाप्रसाद
या कार्यक्रमाचा भाविक भक्तगण यांनी लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर यानी केले आहे













