चौके – प्रतिनिधी – मालवण तालुक्यातील साळेल येथील सुप्रसिद्ध भजनी बुवा विजय आत्माराम गावडे (61) यांचे रविवारी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई आता परिवार आहे.
विजय गावडे यांनी मालवणl तालुक्यात भजन क्षेत्रात lनावलौकिक प्राप्त केले होते.परिसरातील निवेदित भजनी बुवांना मार्गदर्शन करत असायचे. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










