Breaking: दीड महिन्यात रत्नागिरीला भूकंपाचा दुसरा धक्का

रत्नागिरी :

गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा दुसरा धक्का बसला आहे

आज दिनांक, 29/04/2026 रोजी दु. 02:17 वाजता 2.7 रिश्टर स्केल चा सौम्य भूकंप झालेला आहे. सदर भूकंपाचा केंद्रबिंदू येगाव ता. चिपळूण आहे.

यापूर्वी १२ मार्च रोजी भूकंपाचा धक्का बसला होता तेव्हा भूकंपाचे केंद्र  रत्नागिरी तालुक्यातील हर्चे येथे होते