Devgad: खाडी किनाऱ्यावर महिलेचा मृतदेह

मळई खाडीकिनारी  महिलेचा मृतदेह  सापडला आहे आज अकराच्या सुमारास हा मृतदेह नदीतून खाडीच्या दिशेने वाहून आला असावा असा अंदाज आहे

या महिलेचे वय सुमारे 45 असून याबाबत तेथील माजी नगरसेवक उमेश कनेरकर यांनी देवगड पोलिसांना खबर दिली आहे