महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा मा.केंद्रीयमंत्री तथा विद्यमान खासदार *मा.नारायणराव राणे साहेब यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस पदार्पण वर्षानिमित्त उद्या रविवार दिनांक १० मे २०२६* रोजी द्विविजा वृद्धाश्रम असलदे येथे जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, यावेळी जेष्ठ नेते बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सरचिटणीस योगेश चांदोस्कर,शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, गटनेते शरद ठुकरुल, युवा शहराध्यक्ष दया पाटील, योगेश पाटकर,उल्हास मणचेकर नगरसेवक रोहन खेडेकर,व्हि.सी. खडपकर, गौरव कांदळगावकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
Home सिंधुदुर्ग माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्त जीवनावश्यक वस्तू...












