देवगड खाडीत नागरिक बेपत्ता
देवगड, प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील तारा-मुंबरी येथील खाडीच्या मुखाशी एक नागरिक बुडाल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. संबंधित व्यक्ती खाडीत पोहण्यासाठी गेली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे., त्याचा मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून पोहण्यासाठी गेलेले असताना फिट आली असावी असाही अंदाज व्यक्त होत आहे
बेपत्ता झालेल्या नागरिकाचे नाव अनिल गणपत मुणगेकर (रा. देवगड शहर) वय 55 असे असून ते बुडत आहेत हे लक्षात आल्यावर स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे
(ही बातमी अपडेट केली जात आहे.)













