पळसंबच्या अशोक देऊ सावंत यांचे निधन!

मसुरे | प्रतिनिधी                 :पळसंब गावचे सुपुत्र आणि सध्या मुंबई (लालबाग )येथे वास्तव्यास असलेले अशोक देऊ सावंत (82 वर्ष ) यांचे निधन झाले.पळसंब गावच्या सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. पश्चात मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यानी निधना बद्दल शोक व्यक्त केला आहे.