चिपळूण | संतोष सावर्डेकर : शिवसेना उबाठा गटाचे चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ शिवसेना (शिंदे गट) पक्षात स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री व पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थित प्रवेश करणार!
माजी पालकमंत्री रवींद्र वायकर, अनिल परब यांच्या कारकिर्दीत बेरोजगारांसाठी मेळावे नाहीत
मात्र, येत्या आठ दिवसांत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली चिपळुणात रोजगार मेळावा घेणार
सुशिक्षित बेरोजगारांना तात्काळ नोकरी
नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण पडल्यास व संधी मिळाल्यास नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार
परंतु, आमदारकीसाठी इच्छुक, आमदारकीला प्राधान्य










