लांजा : अंजणारी घाटात चार चाकी वाहनाचा भीषण अपघात
समोरून येणाऱ्या ट्रकमुळे सदर ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो समोरील दुभाजकावर जाऊन धडकला
घटनेची माहिती मिळताच
लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक मैदाड हातखंबा वाहतुक मदत केंद्र सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजीत घुले, ASI तळेकर, HC/१४५५ दोरखंडे PC/४२६ /खेडेकर हे तत्काळ घटनास्थळी हजर
ट्रेलर मध्ये अडकून पडलेल्या ड्रायव्हरला बाहेर काढण्यात यश बाहेर मिळवले
MIDC रत्नागिरी विभागाचे उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे, चालक यंत्रचालक हर्षल आखाडे, अग्निशमन विमचक प्रवीण पवार, प्रमोद राठोड, पृथ्वीराज मोरे आणि देवराज बंडगर यांनी बाहेर काढले
याबाबत सध्या अधिक तपास सुरू आहे













