*रायगड ताम्हिणी घाटातून मोठी ब्रेकिंग*
मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्याकडून उपलब्ध माहितीनुसार
मुळशी ताम्हिणी घाटाच्या अलीकडे डोंगरवाडी प्लस ताम्हिणीव्ह्याली पोंईट जवळ ओढ्याचे पाणी रोडवर आल्याने राष्ट्रीय महामार्ग वरील वाहतूक थांबवण्यात आले असून दिनांक 5/7/2026 रात्री 9.30 नंतर कोणीही प्रवास करू नये हि विनंती
काही माहिती किंवा मदती साठी पोलिस 112 त्या क्रमांकावर संपर्क करू शकता













