कशेडी घाटात एकेरी वाहतूक सुरू

खेड :

कशेडी घाट येथे ट्राफिक सुरळीत चालू करण्यात आलेली आहे एकेरी वाहतूक सुरळीत चालू करण्यात आलेली आहे

प्रशासन च्या वतीने महामार्ग वर अडकलेल्या प्रवासी ह्यांना फ़ूड पॅकेट व पाणी बॉटल देण्यात आल्या