लांजा साटवली मार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प

ब्रेकिंग न्यूज

संतोष कोत्रे
लांजा -:

लांजा साटवली मार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प

भटवाडी शाळेजवळ ची घटना

एसटी सह अन्या गाड्या थांबल्या

मंगळवारी दुपारी चार वाजेच्या घटना

आकीशियाचे भले मोठे झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतूक ठप्प