लांजा : संतोष कोत्रे
- मुंबई-गोवा महामार्गावर लांज्यात भीषण अपघात
- शांतीनगर, लांजा रेस्ट हाऊसजवळ घटना
- गोव्याहून मुंबईकडे जाणारी क्रेटा कार (MH 01 CP 8021) रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला (MH 05 EL 3877) पाठीमागून धडकली
- धडकेची तीव्रता इतकी भीषण की कारचा अक्षरशः चुराडा
- अपघातात दोन महिला आणि एका पुरुषासह एकूण चार जणांचा मृत्यू
- दोन जण गंभीर जखमी
- घटना बुधवार, सकाळी सुमारे ७ वाजता
- जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले
- पोलिस घटनास्थळी दाखल; पंचनामा व पुढील तपास सुरू














