15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त कुवारबाव उत्कर्षनगर कमनिजवळ असलेल्या भाजपा कार्यालयात हे शिबिर घेण्यात आले त्याकरिता कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीतील व जवळच्या पंचक्रोशीतील जवळपास ९८ ते १२३ ग्रामस्थांनी व नागरिकांनी लाभ घेतला
हे शिबिर यशस्वी करण्याकरता कुवारबाव मधील भाजपा कार्यकर्ते श्री सतेज नलावडे ,श्री दीपक आपटे , श्री रसिक कदम , श्री धनंजय जोशी , श्री नितीश अपकरे , श्री पराग सावंत व श्री रतन माने यांनी विशेष प्रयत्न केले व त्यांच्या या प्रयत्नांना भाजपा दक्षिण चे जिल्हाध्यक्ष श्री राजेश सावंत यांचा खंबीर पाठवा व मार्गदर्शन लाभले
तसेच ग्रामस्थांनी व लाभार्थी नागरिकांनी अशा प्रकारचे समाज उपयोगी शिबिराचे नियोजन केल्याबद्दल भाजपा कुवारबाव च्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले











