संतोष कोत्रे
लांजा:-
एसटी बस आणि रिक्षा यांच्यात अपघात, रिक्षातील दोघे जखमी
देवरुख आगाराची देवरुख लांजा एसटी बस
लांजा कोर्ले वेरवली मार्गावर केळंबे तेलीवाडी येथील घटना
शनिवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडला अपघात
या अपघातामध्ये रिक्षातील एक पुरुष व महिला जखमी
जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल











