सावंतवाडी :
सावंतवाडी, वैश्यवाडा सावंतवाडी येथील रहिवासी आत्माराम उर्फ दया शंकर नार्वेकर (७८) यांचे दिनांक २२ जुलै रोजी निधन झाले. दया हे हस्त कला कलाकार होते, सावंतवाडीच्या राजघराण्यात त्यांनी अनेक वर्षे कलाकुसरीचे कलाकार म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे.













