गावखडी /वार्ताहर:
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम करण्यात आले आहे
तसेच दि.29 जुलै 2026 रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.9वा.स्वामी पादुकावर अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदर्शिणा, दु.12.30वा.आरती,दु.1वा.महाप्रसाद, रात्री 7वा.आरती ,रात्री 8वा.महाप्रसाद ,तसेच हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर, भाविक भक्तगण यानी परिश्रम घेतले आहे













