मसूरे | प्रतिनिधी
भोसरी पुणे येथे राहणाऱ्या सौ. सानवी सचिन पांचाळ (42 वर्ष ) यांचे अपघाती निधन झाले. त्या स्कोडा ऑटो कंपनी चाकण येथे कार्यरत होत्या. पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. मसूरे देऊळवाडा येथील कृष्णा भिवा मेस्त्री यांची मुलगी तर किरण मेस्त्री यांची बहीण होय.












