भाजप तर्फे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या कडून वेंगुर्ले बंदर येथे सागराला नारळ अर्पण

वेंगुर्ले : दाजी नाईक
नारळी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ले बंदर येथे समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला.

यावेळी त्यांच्यासोबत भाजप तालुका भाजप तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, बँक संचालक महेश सारंग, मच्छीमार नेते वसंत तांडेल, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी तसेच भाजप चे मयुरेश शिरोडकर, मनोज उगवेकर, राजबा सावंत, राहुल गावडे, अमित गावडे, मारुती दोडशांनट्टी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.