आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर 

प्रथम साई तळवणेकर, द्वितीय सत्यवान राऊळ, तृतीय दीपक पाटील

कुडाळ l प्रतिनिधी :आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेमध्ये कुडाळ शहरातून प्रथम क्रमांक – साई तळवणेकर (वार्ड क्रमांक १३), द्वितीय क्रमांक -सत्यवान (शार्दुल) राऊळ (वार्ड क्रमांक ५), तृतीय क्रमांक- दीपक पाटील (वार्ड क्रमांक १३), उत्तेजनार्थ प्रथम- राजाराम गडेकर (वार्ड क्रमांक १), उत्तेजनार्थ द्वितीय – प्रदीप राऊळ (वार्ड क्रमांक १३) यांनी क्रमांक पटकावले आहेत.

 

कुडाळ शहरामध्ये गेली दोन वर्ष आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे यावर्षी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे परीक्षण महेश राऊळ व रजनीकांत कदम यांनी केले हे स्पर्धा वार्ड निहाय करण्यात आली होती आणि या वार्डातून विजेत्या स्पर्धकांमधून शहरातून प्रथम तीन व उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले.

स्पर्धेमध्ये वॉर्ड निहाय पारितोषिके मिळवलेल्या प्रथम तीन क्रमांकांमध्ये वार्ड क्रमांक १ – प्रथम – राजाराम गडेकर, द्वितीय- संदीप जळवी, तृतीय – शुभम आकेरकर, वार्ड क्रमांक २ – प्रथम – अरविंद मेस्त्री, द्वितीय राहुल मेस्त्री, तृतीय – विष्णू कुडाळकर, वॉर्ड क्रमांक ३- प्रथम – प्रसाद मालवणकर, द्वितीय- साईनाथ नेमळेेकर, तृतीय- मयुरेश आळवे, वार्ड क्रमांक ४- प्रथम- भूषण मठकर, द्वितीय -जयराम डिगसकर, तृतीय- गिरीश काणेकर, वार्ड क्रमांक ५- प्रथम- सत्यवान (शार्दुल) राऊळ, द्वितीय- प्रतीक राऊळ, तृतीय- रुपेश कुडाळकर, वार्ड क्रमांक ६- प्रथम- आबा धडाम, द्वितीय- बापू सावंत, तृतीय- कुणाल शिरसाट, वार्ड क्रमांक ७- प्रथम- अक्षय तेंडुलकर, द्वितीय- सहदेव कुडाळकर, तृतीय- वैभव आजगावकर, वार्ड क्रमांक ८- प्रथम- सिद्धेश सावंत, द्वितीय- गोविंद सावंत, तृतीय- प्रदीप परब, वार्ड क्रमांक ९- प्रथम- राकेश कांदे, द्वितीय- तन्मय कुणकावळेकर, वार्ड क्रमांक १०- प्रथम- तेजस पाटकर, द्वितीय- प्रसाद माळकर, तृतीय- राज गवळी, वार्ड क्रमांक ११- प्रथम- विराज हार्दिक सावंत, द्वितीय- नागेश राणे, तृतीय- अमेय कुडाळकर, वार्ड क्रमांक १२- प्रथम- गजानन कुडाळकर, द्वितीय- बाळा कुडाळकर, तृतीय- संजू चिंदरकर, वार्ड क्रमांक १३- प्रथम- साई तळवणेकर, द्वितीय- दीपक पाटील, तृतीय- प्रदीप राऊळ, वॉर्ड क्रमांक १४- प्रथम- दीपलक्ष्मी पडते, द्वितीय- राजेश पडते, तृतीय- हर्षवर्धन जोशी, वार्ड क्रमांक १५- प्रथम- शंकर कुंभार, द्वितीय- विठोबा कुंभार, तृतीय- धीरज कुंभार, वार्ड क्रमांक १६- प्रथम- कौस्तुभ दाभोलकर, द्वितीय- समीर हलदणकर, तृतीय- महेश कुंभार, वार्ड क्रमांक १७- प्रथम- डॉ. सुधीर राणे, द्वितीय- चेतन परब, तृतीय- महादेव बोभाटे यांनी क्रमांक पटकावले आहेत.