आचरा येथे23आक्टोबर रोजी जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा 

 

आचरा-अर्जुन बापर्डेकर

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक 23आक्टोबर रोजी रात्रौ ठिक ९.वाजता देवूळवाडी मित्र मंडळ पुरस्कृत जिल्ह्यास्तरीय भव्य खुल्या फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी प्रथम पारितोषिक रुपये 10001व चषक, द्वितीय पारितोषिक रुपये 7001व चषक तृतीय पारितोषिक रुपये 5001व चषक असून उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये 1200ररुपयेदिले जाणार आहेत.प्रथम येणाऱ्या सात संघानाच प्राधान्य दिले जाणार आहे.सादरीकरणासाठी वेळ 20 मिनिटे असून .अधिक माहिती साठी अर्जुन बापर्डेकर 9420082320,

नितिन घाडी 9307714441 यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.