मसूरे (प्रतिनिधी ): पळसंब गावठणवाडी येथील श्री.बळीराम वामन सावंत (84 वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातू असा परिवार आहे. श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.












