लांजा ब्रेकिंग न्यूज अंजनारी पूल येथे पुन्हा अपघात, ट्रक पलटी

संतोष कोत्रे
लांजा

मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी पूल येथे पुन्हा अपघात

गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक पलटी

अंजनारी पूल येथे अपघाताची मालिका सुरूच

आज बुधवारी सकाळी गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रक पलटी

अंजनारी पूल येथे सातत्याने होत आहेत अपघात

अपघात रोखण्यास महामार्ग विभाग अपयशी