राजापूर तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रविण कांबळे यांचे निधन

राजापूर : राजापूर तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक
प्रविण भूपाल कांबळे (वय ४९ वर्षे) यांचे 19 नोव्हेंबर, 2026 रोजी निधन झाले.. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड
(ता. शिरोळ) येथील रहिवासी असलेले प्रवीण कांबळे २० डिसेंबर २०१३ पासून महसूल सेवेत कार्यरत आहेत. 2017 पासून राजापूर तहसीलदार कार्यालयात ते महसूल सहायक म्हून कार्यरत आहेत.
त्यांच्या पश्चातआई, वडील, पत्नी, मुलगा , मुलगी असा परिवार आहे