युद्धपातळीवर काम
गौरव पोंक्षे माखजन:
बहुप्रतीक्षित असलेल्या पनवेल कन्याकुमारी महामार्गांवरील चिपळूण शहरातील उड्डाणंपूल ३० नोव्हेंबर पूर्वी सुरु होणार असल्याची माहिती.थेट उड्डाणंपूलावर सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणाहून मिळत आहे.
प्रांत कार्यालयाकडील डांबरीकरण सुरु असून,छोट्या वाहने ३० पूर्वी देखील सोडण्यात येतील असे सांगण्यात आले.३० नोव्हेंबर ला मुंबई कडू रत्नागिरी कडे जनरी लेन सुरु होईल असे सांगण्यात आले.उड्डाणंपूलावरील विद्युत खांब,दिव्यांसह सज्ज असून फक्त इलेक्ट्रिसिटी जोडणीचे काम बाकी असल्याचे सांगण्यात आले.
उड्डाणंपूलावरून वाहतूक सुरु झाल्यावर शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.बहुप्रतीक्षित असलेला उड्डाणं पूल सुरु होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.













