गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील तळवली अंगणवाडी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन मोठ्या उत्साह मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यावेळी अंगणवाडीसेविका सुनीता सांगळे, मदतनीस सौ पवार तसेच पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.