माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर होत्या.यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतून कहाणी,नाटिका,कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा गौस मुल्ला यांनी,केले तर आभार पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी मानले.











