देवगड ग्रामीण रुग्णालयात आ. नितेश राणे यांना अडवण्याचा उभाठा सेनेचा प्रयत्न हाणून पडला

आमदार नितेश राणे देवगड येथे रुग्णालय सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आले होते ही संधी साधून त्यांना अडवण्याचा प्रयत्न आज उभाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला मात्र तो हाणून पाडण्यात आला

एवढेच नव्हे तर तर रुग्णालय परिसरात तमाशा करू नका आपण बसून बोलू अशी भूमिका घेत आमदार नितेश राणे यांनी ठरलेला हात उभाठाचे शिवसेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी सोडून शेवटी चर्चेतून पळ काढला…

याबाबतची सविस्तर बातमी लवकरच