लांजा शहरात फिरत आहेत लम्पी आजारग्रस्त गुरे

लांजा (प्रतिनिधी) लांजा शहरात फिरत आहेत लम्पी आजारग्रस्त गुरे

स्थानिक नगर पंचायत प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

शहरातील मुख्य मुंबई-गोवा महामार्गासह गल्लोगल्ली फिरणाऱ्या मोकाट जनावरांमध्ये लम्पीचा संसर्ग

मागील काही दिवसांपासून लम्पी सदृश्य गुरे बाजारपेठ व इतत्र फिरत आहेत

आतापर्यंत तालुक्यात ३४ गुरांचा झालाय लम्पीने मृत्यू