रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात आज गुरुवारी दुपारी साधारण २.१५ मिनिटांनी अपघात झाला आहे. दगडी कोळशाची वाहतूक करणारा भला मोठा ट्रक (एम एच ०६ – बीडी ३२९८ ) ओव्हरलोड मुळे पलटी झाला आहे. यामध्ये चालक शंभू याला दुखापत झाली आहे.
याची अमोल सावंत यांनी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय निवळकर दिल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून या अपघाताची माहिती दिली तर जखमी चालकासाठी रुग्ण वाहिकेची व्यवस्था केली













