बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांची चिपळूण पदाधिकाऱ्यांनी मुंबईत घेतली भेट

चिपळूण | प्रतिनिधी : राज्याचे बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांची ना. चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानी भाजपा चिपळूण माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, माजी नगरसेवक परिमल भोसले, विनोद कदम, राकेश घोरपडे, शुभम पिसे, विनोद सुर्वे, प्रफुल्ल पिसे, संदेश भालेकर, प्रीतम इंगवले, दीपा देवळेकर, संदीप सुखदरे, अभिषेक जागुष्टे यांनी आदी घेतली. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.