आंगणेवाडी नाट्य मंडळाचे कार्याध्यक्ष काका आंगणे याना मातृशोक

Google search engine
Google search engine

मसुरे | प्रतिनिधी : आंगणेवाडी येथील श्रीमती रंजना सोमा आंगणे (८४ वर्ष) यांचे आंगणेवाडी येथील राहत्या घरी वार्धक्याने निधन झाले. पश्चात तीन मुलगे, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.आंगणेवाडी विकास मंडळ मुंबईचे संयुक्त सचिव तथा आंगणेवाडी नाट्य मंडळाचे कार्याध्यक्ष
श्री.अर्जुन सोमा आंगणे ऊर्फ काका आंगणे आणि हॉटेल व्यावसाईक नंदू आंगणे याच्या मातोश्री होत.