गावखडी | वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे श्रीक्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर येथे माघी गणेश उत्सव दि 22जानेवारी ते दि.25जानेवारी होणार आहे.
तसेच रविवार दि. 22जानेवारी रोजी स.6.30वा. विधीवत गणेश पुजन ,अभिषेक, मंत्रपुष्पांजली
स.8वा. आरती
स. 9ते 12.30वा. श्री गणेश याग
दु.3ते5 तिर्थप्रसाद
सायं 6वा. आरती
रात्री 9वा.देणगीदारांचे आभार प्रदर्शन
रात्री 9.30वा नाटक ‘नाट्य नृत्य स्वर संध्या’ सादरकर्ते अक्षय थिएटर्स गणेशगुळे
सोमवार दि.23जानेवारी रोजी
स.6.30वा. विधीवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली
स.8वा.आरती
दु 3ते 5श्री जया बोरकर यांचे भजन
सायं 6वा .आरती
रात्री 8.30वा.तिर्था नरेंद्र पावसकर हिचा छत्रपती शिवाजी महाराज आधारित पोवाडा
रात्री 9वा.देणगीदारांचे आभार प्रदर्शन
रात्री 9.30वा.दोन अंकी सामाजिक नाटक मी माझ्या मुलांचा अशोक पाटोळे लिखित ,दशरथ रांगणकर दिग्दशित सादरकतै अजिंक्यतारा थिएटर्स गणेशगुळे
मंगळवार दि.24जानेवारी रोजी
स.6.30वा. विधीवत गणेश पुजन ,अभिषेक, मंत्रपुष्पांजली
स.8वा.आरती
दु.2ते5 महिलांचे हळदीकुंकू
दु.3ते5 श्री अशोक सुवै बुवा यांचे भजन
सायं .6वा.आरती
रात्री 9वा.देणगीदारांचे आभार प्रदर्शन
रात्री 9.30वा.दोन अंकी विनोदी नाटक तू तू मी मी श्री केदार शिंदे लिखित ,प्रकाश विष्णू लाड दिग्दशित सादरकतै लाड ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई
बुधवार दि.25जानेवारी रोजी
स.6.30वा. विधीवत गणेश पुजन, अभिषेक, मंत्रपुष्पांजली
स.8वा.आरती
स.9वा.सरबत वाटप (श्री हदय आत्माराम लाड यांचे कडून)
स.11ते12.30वा.जन्मोत्सव कित़न बुवा आनंद ओळकर कशेळी
दु.12.30वा.पालखी मिरवणूक
दु.12ते 3वा. महाप्रसाद श्री हदय आत्माराम लाड यांचे कडून ,
जिलेबी आणि वडा वाटप श्री प्रसाद सुनील तोडणकर यांचे कडून
दु.1ते3वा. भजन- दुर्गा माता महिला भजन मंडळ कला ,बुवा सिमा शेटये ,संगिता सावंत
दु 3.30ते5.वा.भजन- गणेश प्रसादिक भजन मंडळ पेठकिल्ला -बुवा विकास .द.भाटकर
सायं 6वा. आरती
रात्री 9वा.देणगीदारांचे आभार प्रदर्शन
रात्री 9.30वा.भावस्पर्शी नाटक अश्रूंची झालि फुले लेखक श्री वसंत कानेटकर
श्री प्रकाश पेटकर दिग्दशित, सादरकतै तोडणकर ऐक्यवधक नाट्य मंडळ मुंबई
या कार्यक्रमांचा लाभ घ्या असे आवाहन गणेशगुळे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष श्री प्रसाद सुनील तोडणकर, उपाध्यक्ष श्री प्रज्योत मधुकर गुळेकर ,सचिव श्री प्रथमेश सुर्यकांत रांगणकर ,कार्याध्यक्ष श्री विक्रांत वामन रांगणकर ,खजिनदार श्री संतोष शांताराम गुळेकर ,सहसचिव श्री अभिजीत प्रदिप नागवेकर यांनी केले
Home महाराष्ट्र रत्नागिरी गणेशगुळे श्रीक्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर येथे माघी गाणेशोत्सवास 22 पासून प्रारंभ