संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे वतीने रुग्ण सेवा

रत्नागिरी… गेली 5 वर्षे सातत्याने सामाजिक करणा-या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी विविध क्षेत्रात कार्यरत आहे.
संस्था मुख्यत्वे रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे, संस्थेचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण मदत केंद्र गेली 5 वर्षे काम सुरू आहे.जिल्ह्यातून दररोज शेकडो विविध प्रकारचे रुग्ण येत असतात, त्यांना अचूक मार्गदर्शन देणे,त्यांना सहकार्य करणे हे काम सुरू आहे, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये दुवा म्हणून संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी काम करत आहे.

अशावेळी कधीकधी औषधे देणे, रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असेल तर त्यांची व्यवस्था करणे आदी कामे संस्थेच्या वतीने करण्यात येते.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरोदर माता येत असतात त्यांना शुगर चेक करण्यासाठी सवलत व्हावी यासाठी संस्थेने शुगर मशीन तसेच मेल मेडिकल वार्ड मध्ये रुग्णांना चालण्यासाठी वॉकर देण्यात आले.यावेळी शल्यचिकित्सक डॉ सौ.फुले मॅडम यांनी संस्थेचे आभार मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शकील