पाचेरी आगर येथे १० वीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन संपन्न

आबलोली | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील महात्मा फूले माद्यमिक विद्यालय पाचेरी आगर येथे सन २०२३ या शैक्षणिक वर्षासाठी एमकेसीएलचे अधिकृत केंद्र सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली यांचे वतीने विद्यार्थांना इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या प्रश्न पत्रिका सोडवीण्याची तंत्रे , परिक्षेचा ताण कमी करावा १० वी नंतरचे करीअरचे मार्ग , १० वीच्या अभ्यासासाठी सामान्य मार्गदर्शक तत्वे ,वेळेचे योग्य व्यवस्थापन आदी. विषयांवर व्हिडिआे आणि प्रात्यक्षिकाव्दारे मौलिक मार्गदर्शन करण्यात आले यावेळी एमकेसीएल मार्फत सराव परिक्षेसंदर्भात मौलिक मार्गदर्शन करण्यात आले