अपघातक्राईमरत्नागिरीगुहागरताज्या घडामोडी गुहागर Breaking : शृंगारतळी बाजारपेठेतील इलेक्ट्रिक दुकानाला आग December 20, 2023 Share WhatsAppFacebookTwitterTelegram गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत असणाऱ्या इलेक्ट्रिक दुकानाला लागली आग शृंगारतळी पेट्रोल पंपा समोरील दुकानाला लागली आग आगीचं कारण अस्पष्ट आग विझवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ यांचे प्रयत्न सुरू