वडगाव चे सुरेश लक्ष्मण मोरे यांचे निधन

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथिल रहिवाशी व सध्या मुंबई येथे वास्तव्य असलेले सुरेश लक्ष्मणराव मोरे यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले ते ६९ वर्षांचे होते

कै सुरेश मोरे हे परोपकारी वृत्ती चे म्हणून परिचित होते ते मालाड या ठिकाणी राहत होते त्यांच्या मागे दोन मुलगे एक मुलगी जावई नातवंडे पत्नी, भाऊ असा परिवार आहे त्यांच्या निधनाने वडगाव गाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे