सिंधुदुर्गकणकवली संदेश उर्फ गोट्या सावंत व सुधीर नकाशे यांची जिल्हा नियोजन निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती January 5, 2024 Share WhatsAppFacebookTwitterTelegram कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व वैभववाडी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.