रत्नागिरी : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या रविवार दि. 7 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी दिली.









