दापोली Breaking : तरुणीने गळफास घेऊन संपवले आयुष्य

दापोली | प्रतिनिधी :

दापोली तरुणीची गळफास लावुन आत्महत्या

जरिना अब्बासआली जमादार वय, 35 सध्या. रा.खोंडा या तरुणीची आत्महत्या

जरिना अब्बासआली जमादार ही मुळची विजापूर (कर्नाटक) ची असल्याची प्राथमिक माहिती

आत्महत्येचे कारण अस्पष्ट