खंडाळा | उदय महाकाळ : श्रीराम जन्मभुमी आयोध्या येथे आज होणाऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त वाटद खंडाळा येथिल खंडाळेश्वर मंदिरामध्ये आयोजन केले होते तमाम राम भक्त खंडाळेश्वर मंदिरामध्ये सकाळी ८ वाजल्यापासून जमण्यास सुरूवात झाली होती सर्व राम भक्त रामामध्ये तल्लीन झाले होते .
यामध्ये पटेल बंधू यांनी राम लक्षण सीता हनुमान यांच्या चिञरथ देखावा लक्षवेधी होता यांच्या या देखाव्याणे रामभंक्ताचे व जनतेचे लक्ष वेधून घेतले .खंडाळा बाजारपेठ मध्ये रस्त्याच्या दुतर्फावर झेंडे ,प्लँक्स ,बँनर ,ढोल पथक,चित्र रथ ,मोटर बाईक रँली, चार चाकी गाड्या मधून रामभंक्तानी १० कि.मी शोभा याञा काढण्यात आली.हि शोभा याञा खंडाळेश्वर मंदिरतून वाटद फाटा सुतारवाडी गणेश मंदिर मार्गे लक्ष्मीनारायण मंदिर ,कालकाईमंदिर बौद्धवाडी,खंडाळा पोलिस स्टेशन मार्र्गे नियोजित राम मंदिर जागेवर येऊन जय श्री राम घोषणा देत श्रीफल वाढविण्यात आला.तिथून शोभायाञा खंडाळा नाक्यामध्ये आली ढोल ताशावर रामभंक्तानी ताल धरला नंतर हाँटेल विसाव्या समोर रामाच्या प्रतिमा ठेवण्यात आली होती रामभंक्त रामासमोर भक्ती भावाने माथा ठेकवत होते तसेच लाडू व सरबत वाटप होते .सर्व रामभंक्ताना खंडाळेश्वर मंदिरामध्ये महाप्रसाद ठेवण्यात आला होता या रामलल्लाच्या शोभायाञेसाठी सागरी पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री कुलदिप पाटिल साहेब आपल्या सहकारी स्वतः हजर होते जवळजवळ हजोरोच्या संख्येने रामभंक्त शोभायाञेसाठी हजर होते .नियोजन सर्व रामभंक्त बहुसंख्य व्यापारी उद्योजक तसेच बाळशेठ जोग,बाबुशेठ पाटिल ,योगेंद्र कल्याणकर ,दिपकशेठ महाडीक,दिपक सुर्वे ,राम साठे ,बाबाशेठ कोळवणकर, पराग जोग,गणेश साठे,अवधूत काळे, अमित वाडकर ,











