खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील अस्तान गटात आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कोट्यवधी कोट्यवधी रूपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
वडगाव बुद्रुक, वडगाव- जाधववाडी, कळंबणी खुर्द, बिरमणीतील विकासकामांसह आंबवलीतील कामांचा समावेश आहे. भूमिपूजनप्रसंगी माजी जि. प.सदस्य अरूण कदम, तालुका संघटक महेंद्र भोसले, कौशल चिखले, उपशहरप्रमुख स्वप्नील सैतवडेकर, माजी नगरसेवक सतिश चिकणे आदी उपस्थित होते.









