डॉ. संघमित्रा फुले आत्ता प्रादेशिक मनोरुग्णालयच्या अधीक्षक

डॉ. भास्कर जगताप नवे जिल्हा शल्य चिकित्सक

रत्नागिरी : कोरोना काळापासून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या शल्य चिकित्सक म्हणून काम करणाऱ्या डॉ. संघमित्रा फुले यांची प्रादेशिक मनोरुग्णालयच्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. भास्कर विष्णू जगताप हे नवे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू होणार आहेत.